Dictionaries | References

हेपणें

   
Script: Devanagari
See also:  हेपलणें , हेपळणें , हेपालणें

हेपणें

 उ.क्रि.  संभोगक्रिया करणें ; झवणें . हेपतबल्ला - वि . १ ( ना . ) स्त्रीसंगासाठीं उत्सुक झालेला . २ ( ल . ) तारतम्य नसणारा ; अर्धवट . हेपल्या मारणें - हेपलणें . हेपल्लाटया - वि . ( व ) गचाळ . हेपसलिंगा , हेपसलुंगा , हेपुसलुंगा - वि . १ नपुंसक ; गांडया . २ दुर्बळ ; क्षुद्र . ३ गरीब ; कमकुवत [ हेपलणें + लिंग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP