Dictionaries | References

२२

   { बावीस }
Script: Devanagari

२२     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बाईस, बाईस

२२     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : बावीस, बावीस, बावीस

२२     

Sanket Kosh | Marathi  Marathi
बावीस अक्षरी मंत्र   
"श्रीकृष्णा गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव ॥"
बीवीस प्रेरणा इंद्रियांच्या   
अठरा प्रत्याहार प्रेरणा (वायुचाअ निरोध करून शरीरांतील मर्मस्थानांचे ठिकाणीं खिळून ठेवणें) १९ ध्यान, २० धारण, २१ समाधि या तीन व २२ शुद्ध सत्त्वमय भाव, हीं मिळून बावीस होत. ([म. भा. शांति अ ३०६])
बीवीस मनोधर्म   
१ संकल्प, २ वासना, ३ इच्छा, ४ स्मृति, ५ धृति, ६ श्रद्धा, ७ उत्साह, ८ कारुण्य, ९ कळकळ, १० प्रेम, ११ दया, १२ कृतज्ञता, १३ काम, १४ लज्जा, १५ आनंद, १६ भीति, १७ राग, १८ द्वेष, १९ लोभ, २० मद, २१ सत्सर व २२ क्रोध, (देहसार्थकता)
बीवीस श्रुति (गायनोपयोगी नाद)   
१ गायनोपयोगी नादास श्रुति हा पारिभाषिक शब्द शास्त्रकारांनीं योजिला आहे. नाद हा गायनाचा आत्मा आहे. असे नाद अथवा श्रुति बावीस आहेत. त्या - १ तीब्रा, २ कुमुद्वती, ३ मंदा, ४ छंदोवती, ५ दयावती, ६ रंजनी, ७ रतिका, ८ रौद्री, ९ क्रोधी, १० वज्रिका, ११ प्रस्तरिणी, १२ प्रीति, १३ मार्जिनी, १४ क्षिति, १५ रक्ता, १६ संदीपनी, १७ आलापिनी, १८ मदन्ती, १९ रोहिणी, २० रम्या, २१ उग्रा आणि २२ क्षेभिणी. ([नारदप्रणीत])

२२     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : बाइस

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP