-
noun खिडकी, फट इत्यादीतून येणारा प्रकाशकिरणांचा झोत
Ex. लहान मूल कवडसा पकडण्याचा प्रयत्न करत होते.
-
पु. १ खिडकींतून , दरवाज्यांतून , छपरांतून अथवा एखाद्या फटींतून पडलेलें प्रकाशाचें किरण . अथवा परावर्तित प्रकाश . ' सुर्य जयाचेनि उजाळे । कवडसे - अमृ २ . २३ . ' झांडांच्या सावलींत लांब लांब उन्हाचें कवडसे पडले म्हणजे लांबच लांब प्रकाशस्तंभ दिसत .' - पाव्ह ४९ . २ रात्रीच्या वेळीं पलंग , मनुष्य , दिवा अथवा एखादा पदार्थ यांची त्याच्या जवळच पडणारी छायाकृति .
-
m Rays shining in through the roof, at the door or window. Reflected light. Shadow of the lamp-vessel, &c.
-
kavaḍasā or kavaḍā m Rays shining in at the door or a window, or through the roof or any crack or chink: also reflected rays or light: also shadow of the lamp-vessel, or, at night, of a bedstead, a man, and some other objects of shadow boding and dire.
Site Search
Input language: