-
स्त्री.
- उघडी , मोकळी जागा , अंगण .
- घरें इ० न बांधलेली किंवा लागवड न केलेली जागा .
- पडून राहिलेली किंवा पडीक जागा ; पडक्या घराची मोकळी जागा .
- ( ल . ) विस्तीर्ण व वैराण प्रदेश ; ओसाड जागा .
- घरांतील , त्या भोंवतालची रिकामी जागा .
- ( विरु . भकाळी , भकाटी ) उपासामुळें पोटाला पडलेली खळी , खळगा . ( क्रि० पडणें ; बसणें ).
- छपर , भुई इ० वरील पोकळ , खोलगट जागा . ( क्रि० पाडणें ; पडणें ). [ का . बक्कल = मोरी , गटार ]
-
वि.
- खुली स्वच्छ ( जागा ).
- पुष्कळ ; विपुल ; मुबलक ( संख्येनें , परिमाणानें ). त्या विहिरीला बखळ पाणी आहे . [ भक्कळ ]
-
f Open or clear space (in a village or on ground); space not built upon. An extensive and desert tract. The depression in the flanks and belly from fasting.
-
ना. अंगण , खळे , मैदान , मोकळी जागा .
Site Search
Input language: