-
बहुक्रोधी धश्चोटं पंचलक्षणं ॥.
-
वि. वाटेल तेथे खाणारापिणारा ; वाटेल तसे वागणारा , अव्यवस्थित , आडमुठ्या , आडदांड ( माणूस ), रानवट , बेशिस्त . धश्चोटगिरीचे वर्णन पुढील विनोदी श्लोकांत आहे . सुखाभोज्या , मठानिद्रा , अती विषयलंपटा । दीर्घद्वेषी , ( दीर्घवादी ), बहुक्रोधी धश्चोटं पंचलक्षणं । [ धस + चोट ]

Site Search
Input language: