-
न. धनकोच्या वहीवर ऋणकोनें पैसे पावल्याची - कर्ज घेतल्याबद्दल करावयाची सही , लेख . [ स्व + दस्तक ? ] सामदस्तकी , सामादस्तकी - वि . सामदस्तक असलेली ( वही , खातें , लेख , इ० ).
-
The signature or the lines of acknowledgment of his debt written by the debtor on the books of the banker or tradesman. 2 Used in comp., and likewise सामदस्तकी as a, with such words as वही, खातें, लेख, हिशेब, कागद, खत, पत्र &c.
Site Search
Input language: