-
वि. तराजूची दांडी . तुलाधार पहा . - क्रिवि . बरोबर ; यथायोग्य ; तंतोतंत ; काडीभरहि इकडे तिकडे होणार नाही अशा टापटिपीने . ( क्रि० ठरविणे ; बोलणे ; वागणे ). [ सं . तुला + आधार ]
-
tuḷādhāra ad Exactly, justly, fairly, with nice and rigid accuracy--deciding, speaking, behaving.
-
ad Exactly, justly, fairly, with nice and rigid accuracy-deciding, speaking, behaving.
Site Search
Input language: