-
वि. चोंदलेलें ; बुजलेले ( नळ , गुडगुडीची नळी इ० ) कोंदट ; थांबलेली ; थबकलेली ; स्थिर झालेली ( हवा , वारा ); ( त्यावरुन ) चोंदल्यामुळे वद किंवा बेसूर वाजणारा ( वाद्य , गळा , स्वर , हवा ). ( कोंदणें )
-
पु. १ चमेलीच्या वेलासारखा वेल व त्यांचे फुल . यास फुलें आश्विन कार्तिकास येतात तें रानमोगरीसारखें एक किंचित लांबट असतें . २ गुरांचा क्षयरोगासारखा एक रोग . ३ छप्पराची दोन पाखीं मिळतात त्या ठिकाणी होणारा कोन ; रस्त्याचा कोपरा , कातरा . ४ रुमाल किंवा शालजोडी इ० च्या कोपर्यात कांढलेली झाडांची नक्षी , वेलबुट्टी . ५ कुबेराच्या नऊ निधीं पैकीं एक . ६ कबड्या ऊद . ७ एक प्रकारचें गवत .
-
ना. कोंदट , चोंदलेली , थांबलेली ; बंद ; बद्द , स्थिर झालेली .
-
m A kind of jasmine.
Site Search
Input language: