-
क्रि.वि. १ डळमळत ; इकडे तिकडे हलत ( खांब , इमारत इ० ). २ झुलत ; खालवर होत ; झोके जात ( चालताना , उंटावर बसले असतां ). ३ ( डोके ) डुलत ; डुलकी घेत ; उघडझांक करीत . [ ध्व . ]
-
ad Recliningly; noddingly.
-
स्त्री. उघड रीतीने निंदा , बेअब्रू ; धिंडवडा ; बदनामी . ( क्रि० करणे ). ( व . ) फजिती ( एखाद्यास दिवाळ्या , लबाड , लुच्चा इ० ). दूषणे देऊन त्याच्या नावाचा केलेला बोभाटा . तिच्या जीवाची ढगढग झाली .
-
Reelingly, rockinglytotteringly--a building or post moving: tremblingly--a rickety thing shaking: waddlingly, staggeringly, or with motion to and fro--walking, sitting on camel-back &c.: noddingly or blink, ingly-the head or eyes under drowsiness.
Site Search
Input language: