-
वि.
-
मीठ कमी असलेला ; मीठ न घातलेला ; मिळमिळीत .
-
कमी प्रतीचें ; ज्यांत सत्त्व , तेज , जीव , पाणी , रस , खोंच नाहीं असें ( भाषण , सौंदर्य , लेख , शरीराची ठेवण , मुद्रा , चेहरा वगैरे ) खरमरीत किंवा कडक नव्हे असें ( भाषण ).
-
( सामा . ) बेचव . म्ह० नावडतीचें मीठ अळणी . [ सं . अ + लवण ; प्रा . अलोण ; बं . आलुणी ]
Site Search
Input language: