-
To thunder. Ex. जैसा मेघ घडघडीत ॥ तैसाचि कुंभकर्ण घोरत ॥. 2 To rattle, clatter, crash; to roll or fall noisily. 3 fig. To be knocked on the head; to come to naught; to go to pot or be dished--a business, a scheme. 4 Cant. To die.
-
v i Rattle. Thunder. Fig. To be knocked on the head, come to naught. Be disheda business, scheme. To die.
-
अ.क्रि. १ गडगडाट होणें , करणें ; गडगडणें . संहार प्रलऐ मेघु घडघडिला । कीं खवळैला महाकाळु डाडाइला । - शिशु १०७७ . घडघडीत चक्रवाटी । ते ची भेघांचे गजर । - उषा ८३१ . २ ( गाडी , रथ , इ० चालतांना ) घडघड आवाज होणें ; कडाडणें ; घडघड , खडखड आवाज करीत ( रथ गाडी इ० ) चालणें ; खालीं पडणें ; कोसळणें . रथ घडघडिला समीरगतीं । - ह १८ . ११८ . ३ ( बेत , काम , मसलत ) ढांसळणें ; निष्फळ होणें ; रसातळाला जाणें . त्यांची मसलत घडघडली . ४ ( ल . ) मरणें . तो दुखणेकरी घडघडला . ५ घरघर आवाज करणें . वळे जिभेची बोबडी । कफे कंठ घडघडी । - दा ३ . ५ . ३७ . [ घडघड ]
Site Search
Input language: