-
स्त्री. १ राहणें ; उभें राहणें , थांबणें ; अवस्था ; दशा ; रिति ; तर्हा ; परिस्थिति ; वास . २ विश्वास्बा तीन अवस्था - उत्पत्ति , स्थिति आणि लय , किंवा संहार ( यांच्या देवता आहेत त्या - ब्रह्मा , विष्णु , शंकर ) यापैकी मधली अवस्था . ३ स्थिरपणा ; कायमी ; स्थिरता सातत्य ४ ( ज्योतिष ) ग्रहणांचा स्पर्शापासून मोक्षापर्यतचा काल ; ५ रक्षण - हंको . [ सं . स्था = राहणें ]
-
०ओळखणें जागा , अवस्था ओळखणें .
-
०वर - असणें --- योग्य स्थळी जागीं , अवस्थेप्रत येणें , असणें . स्थितिशास्त्र --- न . पदार्थीच्या स्थिर अथवा चर अवस्था आणि पदार्थीना गतिमान किंवा गत्युन्मुख करणार्या शक्ती यांचे विवेचन करणारे शास्त्र . ( इं .) स्टॅटिक्स .
-
येणें - असणें --- योग्य स्थळी जागीं , अवस्थेप्रत येणें , असणें . स्थितिशास्त्र --- न . पदार्थीच्या स्थिर अथवा चर अवस्था आणि पदार्थीना गतिमान किंवा गत्युन्मुख करणार्या शक्ती यांचे विवेचन करणारे शास्त्र . ( इं .) स्टॅटिक्स .
Site Search
Input language: