-
v i To shoot or smart.
-
To shoot or smart--the sting or bite of scorpions, snakes, bugs, fleas, ants, पिसोळे &c. Hence applied to express the stinging or biting of such creatures; as विंचू चण- कावला &c. N.B. ठणकावणें is the common word.
-
अ.क्रि. १ चुणचुणणें ; वेदना होणें ; तिडीक उठणे ( विंचू , साप , ढेकूण , पिसा , मुंग्या , पिसोळे इत्यादिकांच्या दंशानें - चावण्यानें ). २ चावणें ; दंश करणें ( विंचू ; साप इ० प्राण्यांनीं ). विंचू चणकावला . [ चणका ]
Site Search
Input language: