-
क्रि.वि. दिवसां ; उजेडी . दिवा लग्न , दिवा मुहूर्त . [ सं . ]
-
पु. १ दीप ; तेल व वात यांच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन ; अलीकडे वीज , धूर यांच्या साहाय्यानेहि हे प्रकाश साधन होते . २ दिवली अर्थ २ पहा . टांगण्याचा दिवा , लांबणदिवा , ओलाणदिवा . हे दिव्याचे आकारावरुन प्रकार पडतात . ३ लग्नांतील कणकेचा केलेला दीप . ४ वैशाख महिन्यांतील अश्विनी आदि करुन पांच नक्षत्रांनी युक्त असे दिवस ( दिवेपंचक ). ५ दिवसे पहा . ६ ( ल . ) मूर्ख ; अज्ञानी . [ सं . दीप , दीपक ; प्रा . दीवओ , अप . दीवड ; हिं . बं दिया ; पं . दीवा सिं . डिओ ]
-
०लागत - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ).
-
०लागत - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ).
Site Search
Input language: