-
khasakhaśīta or khasakhasīta a Plain or blunt; peremptory or positive; direct or unqualified--intimation, injunction, reprehension: decided or energetic--proceedings, measures: straightforward, plaindealing, freespoken--a person. 2 Rather coarse or rough to the touch--cloth, paper.
-
वि. १ खडखडीत ; स्पष्ट निखालस ; भीडभाड नधरतां केलेली ; खरपुस ; साफ ; धडधडीत ( सुचना , ताकीद , भाषण ). २ निश्चित ; ठाम ; धडाडीचें ; उत्साहपुर्वक ( वर्तन , उपाय ). ३ धोपटमार्गी ; सरळ व्यवहारी ; खडखडीत बोलणारा ( माणुस ). ४ खरखरीत ; भरड ; खडबडीत . मऊ . विसविशीत नव्हे असा ( कागद , वस्त्र ). - क्रिवि . ( गो .) जोरानें ( घासणें . इ० ); खसाखसां ( ध्व .)
-
a Blunt, plain. Decided. Coarse.
Site Search
Input language: