-
पु. धर्म न मानणारा ; धर्माप्रमाणे न वागणारा ; निरीश्वरवादी ; पाखंडी ; ईश्वर , वेद , पुराण , परलोक इ० स न मानणारा . याच्या उलट आस्तिक . - ज्ञा १३ . १९ . [ सं . ]
-
०ता नास्तिक्य - स्त्रीन . नास्तिकपणा ; नास्तिकमत पहा .
-
०मत वाद नपु . नास्तिकपणाचे मत व त्याचे प्रतिपादन . याचे कांही प्रकार = सौत्रांतिक , योगाचार्य ; माध्यमिक , क्षपणक , चार्वाक , भिक्षुशून्य , परिछिन्नात्म , प्रत्यक्ष , क्षणिकविज्ञान , इत्यादि मते किंवा वाद .
-
०वाद पु. प्राप्तीचा अभाव . - ज्ञा १६ . ४५१ .
Site Search
Input language: