-
पु. ( ना . ) आरोप ; आळ [ सं . जाल ]
-
न. १ मासे पकडण्याचें जाळें . २ अनेक वस्तूंचा एकत्र समूह , समुदाय , जसें - केश - वर्ण - वृक्ष - शब्द - नक्षत्र - बाण - मेघ - तंतु - जाल . ३ ( ल . ) गुंतण्याचें साधन , यंत्र ; सांपळा ; पाश . जसें कर्म - भव - माया - मोह - विषयजाल . [ सं . जाल ] जालंदाज - वि . १ पाश टाकण्यांत कुशल ; युक्तीनें शत्रूला जाळयांत धरणारा . २ कपटी .
-
स्त्री. ( विणकाम ) मागच्या गारी ( खड्डया ) मध्यें असणारी लांकडी फळी , पावडी , धोटे इकडून तिकडे जाण्यासाठीं , पेला पाडण्यासाठीं हिचा उपयोग करतात .
-
ना. चाप , जाळे , पाश , पिंजारा , सापळा ;
Site Search
Input language: