-
ओकः [ōkḥ] 1 A house.
-
ōka f Vomit, the matter thrown up. 2 A cretaceous substance found in the vicinity of Kártik Swámí in the Carnatic. Held to be from the milk of Párvatí vomited up by Kártik Swámí when pursued by her.
-
पु. एक वृक्ष . मराठी बायबलांत यास अल्ला , अल्लोन , एला , एकोना असे प्रतिशब्द आढळता . त्याच्या तीनशे जाती आहेत . त्याच्या लंकडाचा जहाजें बांधण्याकडे उपयोग करितात . याला मोरू , तिलंगसा , भारु , शिंदर वगैरे नांवें आहेत . याचे हिरवा ओक , करडा ओक , लोमेलोसा ओक , पिंगट ओक असे प्रकार आहेत . युरोपांत २९ मे रोई याचीं पानें अंगावर धारण करतात व त्या दिवसाला ओकदिवस म्हणतात . ( इं .)
-
f Vomit, the matter thrown up.
Site Search
Input language: