-
caukōna or nī, caukōṇa or णी, चौकून or चौकुनी a Quadrangular.
-
पु. चार बाजू असलेली सरलरेषाकृति ; चार कोनांनीं युक्त अशी आकृति . [ सं . चतुष्कोण ; प्रा . चउक्कोण ; चौ = चार + कोन = कोपरा ] चौकोन , चौकोनी , चौकोण , चौकोणी , चौकून , चौकूनी - वि . चार कोन , कोपरे असलेला ( दगड , जमीनीचा भाग , आकृति इ० ). - नी , णी , चिरा - पु . १ चारी बाजूंनीं घडलेला दगड . २ ( ल . ) हव्या त्या कामाला पुढें होणारा , हव्या त्या मंडळींत साजणारा किंवा खपणारा माणूस ; अष्टपैलू मनुष्य ; चौरस ; बहुश्रुत . चौकोनांवचें - क्रि . ( गो . ) पदार्थ चौकोनी करणें .
-
a Quadrangular.
-
चौकोनी चिरा
Site Search
Input language: