-
न. १ मरण ; मृत्यु . मज नित्याचेनि निधने शिणती । - ज्ञा ९ . १६६ . २ कत्तल ; नाश ; नाहीसे होणे . [ सं . ]
-
ना. अंत , कैलासवसा , देवाज्ञा , देहान्त , देहावसान , निजधामास जाणे , प्राणोत्क्रमण , मरण , मृत्यू , वैकुंठवास , स्वर्गवास .
-
nidhana n S Death or dying. 2 Loss, disappearance, destruction, annihilation.
-
निधन [nidhana] a. a. [निवृत्तं धनं यस्मात्; [Uṇ.2.81] ] Poor, indigent; अहो निधनता सर्वापदामास्पदम् [Mk.1.14.]
Site Search
Input language: