-
पु. समर्थ रामदास यांचें वडील बंधु रामीरामदास गंगाधर स्वामी . - वि . उत्कष्ट ; उत्तम ; वरिष्ठ ; मुख्य ; जेष्ठ . कीं श्रेष्ठेनें धडा घातला । रेवांतासी । - शिशु ९९४ . जेष्ठ श्रेष्ठ नृपा तूं न धरावे बोल हे मना काहीं । - मोसभा ४ . ६३ . [ सं . ] अर्धांग - न . पत्नी . ( इं ) बेटरहाफ . - आगरकर . श्रेष्ठाचार - वि . उत्तम ; उत्कृष्ट तर्हेची वागणूक , रीति , पद्धति . श्रेष्ठायत्त कुटुंब - न . जेष्ठ मनुष्यास सर्वाधिकार असलेले कुटुंब . ( इं ) पॅट्रिआर्चल फॅमिली . - आगरकर . श्रैष्ठय - न . श्रेष्ठत्व .
-
a Best, most excellent, chief.
-
Best, most excellent, pre-eminent, superior, chief.
-
श्रेष्ठ [śrēṣṭha] a. a. Best, most excellent, pre-eminent (with gen. or loc.).
Site Search
Input language: