-
पु. १ अगदीं लहान पण विनोदी , हास्यकारक गोष्ट , आख्यायिका , गाणें ; नोकझोंकीची कविता ; उपहासपर पोवाडा ; विनोदी कोडें , उखाणा ; प्रहेलिका ; अन्तर्लापिका इ० गुणें वेधी भेदी रसिकचि कळा रम्य चुटका । - दावि २२३ . २ ( झोंपेची ) डुकली ; थोडकीशी स्वप्नमय झोंप . ( क्रि० लागणें ; पडणें ). स्वप्नाचा उगीच चुटका पडला . ३ ( चिलमीचा विडीचा ) झुरका ; ( उंसाचा रस , दूध , पाणी इ० कांचा ) घोंट . ( क्रि० घेणें ). ४ लाल तापविलेल्या लोखंडानें दिलेला डाग , चटका . ( क्रि० देणें ). ५ मनाला चुटपुट , हुरहुर लागणारी गोष्ट ; मनाला लागून राहणारी , लागलेली गोष्ट .
-
v घे. 4 A brand with a cauterizing iron, esp. a small or slight one. v दे.
-
See : विनोद
-
m A witty piece (of story, &c.). A nap. A draught or pull. A slight brand with hot iron.
Site Search
Input language: