-
वि. १ मजबूत ; टिकाऊ ; बळकट ; दुरुस्त . २ न मोडलेलें ; न तुटलेलें ; व्यवस्थित ; अभंग . २ खरा ; प्रस्थापित ; सिध्द ; शाबीत पहा . याजकडे तीन खून शाबूत जाहले . - वाडबा २ . ५५ . [ अर . सुबूत् ] शाबुती - स्त्री . सुरक्षितपणा ; व्यवस्थितपणा ; नीटपणा ; आढळपणा . चिरंजीव शाबुतीनें आला हाच लाभ जाणोन - ख १ . १६६ . [ फा . ]
-
a Firm, sound, uninjured. Established, proved.
-
Firm, sound, right and tight, unimpaired, uninjured, undamaged. 2 Established, substantiated, proved.
-
adjective टिकून राहिलेला
Ex. ह्या घराचे छप्पर मोठ्या वादळातही शाबूत राहिले.
Site Search
Input language: