Dictionaries | References
a

abaxial

   
Script: Latin

abaxial     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot. Zool. अपाक्ष-
adaxial, अभ्यक्ष-, अभिअक्ष-

abaxial     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
अक्षविमुख

abaxial     

राज्यशास्त्र  | English  Marathi
अपाक्ष, अक्षविमुख
खोड अथवा अक्ष यांच्या विरुद्ध बाजूकडील अथवा त्यांच्या केंद्रापासून दूर असलेला (अवयव, उपांग इ.)
- side अपाक्ष (अक्षविमुख) पार्श्व
खोडापासून दूर असलेली (पानाची) बाजू
- sporangium अपाक्ष बीजुककोश
पानाच्या अथवा त्यासारख्या अवयवाच्या खालच्या पृष्ठभागावर असलेली प्रजोत्पादक सूक्ष्म घटकांची (बीजुकांची) पिशवी उदा. नेचे पहा spore
- surface of the leaf अपाक्ष पर्णपृष्ठ
खोडाच्य विरुद्ध बाजूस असलेला पानाचा पृष्ठभाग

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP