Dictionaries | References
a

acro-

   
Script: Latin

acro-

जीवशास्त्र | English  Marathi |   | 
   Pfx. अग्र-

acro-

राज्यशास्त्र  | English  Marathi |   | 
   अग्र-
   टोक किंवा शेंडा या संदर्भात उपसर्गाप्रमाणे वापरलेली संज्ञा
   a. carpus अग्रफलयुक्त, अग्रफली
   शेंडेफळ असलेले
   a. petal अग्रवर्धी
   केवळ टोकाशीच वाढणारे (खोड, अक्ष इ.)
   a. succession अग्रवर्धी अनुक्रम
   खोडाच्या किंवा इतर अवयवांच्या टोकास सदैव वाढ होत राहिल्याने, कोवळे भाग टोकाजवळ व जून भाग क्रमाने खाली असण्याचा प्रका उदा. बहुतेक खोडे व काही फुलोरे, सर्वसाधारण मुळे पहा basipetal

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP