-
वि. १ दळलेले ; भरडलेले ; २ फोडलेले ; तुकडे केलेले ; चुरडलेले ; मोडलेले . ३ तुडविलेले , खाली ठेवलेले , चेपलेले , दाबलेले - हलकी जात , वर्ण ; इं . डिस्प्रेड क्लासेस यास प्रतिशब्द . [ सं . ]
-
वि. चिरडलेले , चेपलेले , तुडवलेले , दाबलेले ;
-
वि. चुरडलेले , दळलेले , भरडलेले ;
-
वि. अनुसूचित जातीतील , अस्पृश्य , पूर्वास्पृष्ट , मागास वर्गातील ;
Site Search
Input language: