Dictionaries | References
b

brachy-

   
Script: Latin

brachy-     

भूशास्त्र  | English  Marathi
बॅकी-

brachy-     

जीवशास्त्र | English  Marathi
pfx. (short) लघु-

brachy-     

राज्यशास्त्र  | English  Marathi
ऱ्हस्व-
आखुडपणा किंवा खुजेपणा दर्शविणारा उपसर्ग.
b. blast ऱ्हस्व प्ररोह
मर्यादित वाढ असलेला पल्लव पहा spur
b. cladous ऱ्हस्वशाखी
फार आखूड फांद्या असलेले (झाड)
b. form ऱ्हस्वरुपी
एकाच आश्रय वनस्पतीवर वाढणाऱ्या तांबेरा नावाच्या कवकीय रोगातील वर्षाबीजुकीय अवस्था लोप पावल्याचा प्रकार उदा.Puccinia thwaitesii Schwr. syd. पहा aecidiospore
b. sclereide (stone cell) ऱ्हस्वकठक
साधारणपणे लांबीत व रुंदीत सारखी असलेली जाड भिंतींची काष्ठीय कोशिका, आठळी फळांच्या करवंटीतील कोशिका, उदा. नारळ, बदाम, अक्रोड इ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP