Dictionaries | References b Bromeliaceae Script: Latin Meaning Related Words Bromeliaceae भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 अननस कुल, आपनस कुलबोमेलिएसी Bromeliaceae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 अननस (आपनस) कुलबोमेलिएसीअननस, टिलँड्सीया इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे कुल. बेसींच्या पद्धतीत या कुलाचा अंतर्भाव केसर गणात (इरेडेलीझ) केला असून हचिन्सन यांनी अननस गण या स्वतंत्र गणात केला आहे. प्रमुख लक्षणे- काही गुच्छाकृती औषधीय वनस्पती व अपिवनस्पती, फुलोरा सच्छद, द्विलिंगी किंवा एकलिंगी विभागी फुले, परिदल मंडले दोन, केसरदले सहा व कधी तळाशी चिकटलेली, किंजपुटात अक्षलग्न बीजके व तीनच कप्पे, बीजे सपुष्क, सपक्ष व केसाळ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP