Dictionaries | References
c

carina (keel)

   
Script: Latin

carina (keel)     

राज्यशास्त्र  | English  Marathi
नौकातल, प्रदलांजली, कणा (आढे)
वाटाणा, गोकर्ण, अगस्त्य यांच्या फुलातील पतंगरुप पुष्पमुकुटाच्या पाकळ्यांच्या मांडणीत सर्वात आत असलेल्या (पुरश्च) दोन पाकळ्यांनी बनलेला नावेसारखा (ओंजळीसारखा) भाग
गवताच्या फुलातील तुषासंबंधी, काही तुषे नावेसारखी असून त्यांची मध्यशीर उठावदार कण्याप्रमाणे (आढ्याप्रमाणे) असते.
papilionaceous
glume

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP