Dictionaries | References c Characeae Script: Latin Meaning Related Words Characeae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 कांडशरीरिका (शैवल) वर्ग, कारेसाहरितशैवल विभागातील (क्लोरोफायटा) एक प्रगच गट (वर्ग). प्रमुख लक्षणे - सतत गोड्या (क्वचित गोड्या व खाऱ्या पाण्याच्या मिश्रण असलेल्या) पाण्यात राहणाऱ्या अनेक कोशिक शैवल वनस्पती, टोकाकडे एका कोशिकाद्वारे वाढ, एककोशिक लैंगिक अवयव, परंतु विशिष्ट वंध्य कोशिकांनी वेढलेले, अक्षावरची व फांद्यावरची पेरी व कांडी स्पष्ट असून जमिनीशी तंतूसारख्या मुळांनी संपर्क असतो. काही जातींत कांड्या भोवती कोशिकांच्या रांगांचे वेष्टन असते.globulenuculechlorophytaCharophyceae Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP