Dictionaries | References c chromosome Script: Latin Meaning Related Words chromosome English WN - IndoWordNet | English Any Rate this meaning Thank you! 👍 noun Wordnet:hinगुणसूत्र , क्रोमोसोम , क्रोमोज़ोम , क्रोमोजोम kokरंगाणू marगुणसूत्र chromosome वैज्ञानिक | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. गुणसूत्र chromosome शिक्षणशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. गुणसूत्र chromosome जीवशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. Cyt. गुणसूत्र chromosome भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुणसूत्र, रंगसूत्र chromosome राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 रंगसूत्र, गुणसूत्रकाही अपवाद वगळल्यास सर्व प्राण्यांत व वनस्पतीत, त्यांच्या शरीरातील लहानात लहान घटकात (कोशिकेत, पेशीत)विभागणीच्या वेळी त्यातील मुख्य (रंगद्रव्यशोषक) बिंदूपासून (प्रकलापासून) सुटा होणारा, वैशिषट्यपूर्ण व आनुवंशिक गुणधारक, तंतूसारखा लहान उपघटक (कोशिकांगक). यांचि संख्या, आकार,व आकारमान प्रत्येक जातीत निश्चित असून त्या प्रत्येकावर अनेक सूक्ष्म कण (जनक, जीन) असतात. त्या कणांद्वारे व्यक्तीची विशिष्ट लक्षणे प्रजोत्पादक कोशिकाद्वारे एका पिढीतून दुसऱ्चा पिढीत उतरतात. रंगसूत्रात प्रथिन व डीएनए (डी ऑक्सिरिबोज न्युक्लीइक आम्ल) आणि फार कमी प्रमाणात आर एन ए (रिबोन्यूक्लीइक अम्ल) हे रासायनिक पदार्थ असतात. आरएनए फार अधिक प्रमाणात कोशिकेतील परिकलात (जीवद्रव्यातील प्रकलाशिवाय इतर द्रव पदार्थात) असते. डीएनए द्वारे आनुवंशिक लक्षणांची माहिती वंशपरंपरा उतरते. आरएनए प्रथिन संश्लेषणाचे कार्य करते. ऍडेनीन, ग्वानीन, थायामीन व सायटोसीन ही जटिल रासायनिक संयुगे डीएनए मध्ये असून आरएनए मध्ये थायामीन शिवाय इतर संयुगे व युरेसील हे क्षारक असतात. रंगसूत्रांना गुणधारण करणारी म्हणून गुणसूत्रे असे कोणी म्हणतात.c. daughter जन्य रंगसूत्रमूळच्या एका रंगसूत्रापासून विभागणीमुळे बनलेल्या दोन्हींपैकी प्रत्येक रंगसूत्र पहा chromatidC. sex लिंगसूत्रकोशिकेतील रंगसूत्रांच्या संचातील ती धारण करणाऱ्या व्यक्तीच्या लिंगभेदाबद्दल जबाबदार असलेले रंगसूत्र, पहा x chromosome, Y chromosomec. mapping रंगसूत्र चित्रणरंगसूत्र व रंगसूत्रातील भिन्न जनुकांच्या सापेक्ष स्थानांचे दिग्दर्शन करणारा आकृतिबंधribosomemitosismeiosisDNA, RNA chromosome कृषिशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. गुणसूत्र न. क्रोमोसोम chromosome परिभाषा | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. गुणसूत्र chromosome वाणिज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रोमोसोम Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP