Dictionaries | References
c

condtional

   
Script: Latin

condtional     

गणितशास्त्र | English  Marathi
संकेतार्थक (न.) (समजा प् आणि क़् ही विधाने आहेत. त्यांच्यापासून जर प् तर क़् हे विधान तयार केले. हे विधान प् क़् , प्-क़् प् = क़् यापैकी कोणत्याही एका पद्धतीने लिहिण्याचा प्रघात आहे. हे संकेतार्थी विधान असून , -, = या समानार्थी चिन्हांना संकेतार्थक म्हणतात.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP