Dictionaries | References
c

Cryptogamia

   
Script: Latin

Cryptogamia     

जीवशास्त्र | English  Marathi
 पु. Bot. (as, a class embracing all types of cryptogams) क्रिप्टोगॅमिआ

Cryptogamia     

राज्यशास्त्र  | English  Marathi
अबीजी वनस्पती विभाग
कायक वनस्पती, शेवाळी, नेचाभ पादप इत्यादी वनस्पतींचा अंतर्भाव असलेला (जुन्या वर्गीकरणाप्रमाणे) गट, यातील प्रजोत्पादक इंद्रियंआत केसरदले, किंजदले, फळ व बीज यांचा संपूर्ण अभाव असतो., तथापि काही नेचाभ पादपातील लघुबीजुकपर्णे व गुरु बीजुकपर्णे यांची तुलना केसरदले व किंजदले यांचेशी करता येते. यातील वनस्पतींची संपूर्ण माहिती उपलब्ध नव्हती त्यावेळी सलिंग प्रजोत्पत्ती गूढ मानून या सर्वांना गूढयुतिक या अर्थाचे शास्त्रीय नाव दिले गेले.
(Cryptogamae, Cryptophyta)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP