-
वि. न करणारा ; आळशी ; हट्टी . ( सं . अ + कृ - अकर्तृक )
-
वि. ११ संख्या .
-
०इंद्रियें ५ कर्मेंद्रियें , ५ ज्ञानेंद्रियें व मन . - एभा १४ . १०४ .
-
(१) इंद्रियें-पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें व एक मन.-(२) नरक-तामिस्त्र, अंधतामिस्त्र, रौख, महारौरव, सांडस, कुंभीपाक, काळसूत्र, तप्तसूर्मि, वैतरणी, वज्रकंटक, असिपत्र,-कथा ६.४.१२७. या नांवाबद्दल एकवाक्यता नाहीं. (३) रुद्र-(अ) रैवत, अज, भौम, भव, वाम, वृषाकपि, अजैकपाद, उग्र, अहिर्बुंध्न्य, बहुरूप, महान,-हंको. (आ) वीररुद्र, शंभु, गिरीश, अजैकपाद, अहिर्बुध्न्य, पिनाकी, अपराजित, भुवनाधीश्वर, कपाली, स्थाणु, भव. (इ) मन्य, मनु, महानस, शिव, महान्, ऋतुध्वज, मरूरेता, भाव, काल, वामदेव, ध्रृतव्रत.
Site Search
Input language: