Dictionaries | References h hepaticae Script: Latin Meaning Related Words hepaticae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 यकृतका वर्ग, हिपॅटिसीशेवाळी (बायोफायटा) विभागातील तीन वर्गापैकी एक. या वनस्पतींचे शरीर पानासारखे सपाट, साधे व जमिनीवर केसासारख्या मुळांनी चिकटलेले, क्वचितच साधे खोड व साधी सूक्ष्म पाने असलेले व अंतर्रचनेत भिन्न ऊतकांनी भरलेले असते. प्रजोत्पादक इंद्रिये बहुधा वरच्या पृष्ठावर असून बीजुकधारी पिढी साधी किंवा पद, दंड व बीजुकाशय यांची बनलेली असते. तथापि ती गंतुकधारीवर पूर्णपणे अवलंबून असते.BryophytaAnthocerotaeMusciLiverworts Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP