Dictionaries | References i iso- Script: Latin Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 iso- राज्यशास्त्र | English Marathi | | सम- सारखेपणा दर्शविणारा उपसर्ग i. bilateral समद्विपृष्ठी समद्विपार्श्व दोन्ही पृष्ठभाग सारखे असलेले (पान) उदा. केशर, बाळवेखंड, बेलमकँदा एकमेकांशी काटकोन करणाऱ्या दोन उभ्या पातळ्यांनी विभागल्यानंतर प्रत्येक वेळी दोन सारखे अर्ध होणारे, मात्र एका पातळीने केलेले दोन अर्ध दुसऱ्यांनी केलेल्या अर्धाहून भिन्न असतात उदा. अक्रोडाचे फळ i. chromous समवर्णी सारखा रंग असलेले i. cotylous समदलिकित सारखीच वाढ झालेल्या डाळिंब्या (दलिका) असेलेले (बी अथवा गर्भ) i. cyclic समचक्रीय फुलातील प्रत्येक वर्तुळात पुष्पदलांची संख्या सारखी असलेले (फूल) उदा. पपई i. diametric समव्यासीय सर्वत्र सारखा व्यास असलेले (खोड किंवा कोशिका) i. cell समव्यासीय कोशिका केंद्रातून जाणारी प्रत्येक रेषा साधारणतः सारख्याच मापाची असलेली कोशिका, उदा. मृदुतकातील कोशिका i. gamete समगंतुक सारख्या दिसणाऱ्या लैंगिक प्रजोत्पादक कोशिका, उदा. शैवले व कवक यांपैकी काही वनस्पती i. gamous समगंतुकी सारख्या प्रजोत्पादक कोशिका असणारी (वनस्पती). i.gamy समयुति सारख्या प्रजोत्पादक कोशिकांचे मीलन (संयोग) i. lation विलगीकरण, विलगन अलग करण्याची प्रक्रिया, उदा. रोगट वनस्पती किंवा रोगबीज यांना इतरांपासून वेगळे ठेवणे i.meric समभागी भिन्न वर्तुळातील पुष्पदलांची संख्या सारखी असलेले (फूल) उदा. धोत्रा i. osmotic समतर्षक सारखाच तर्षण- दाब उत्पन्न करणारे (दोन अथवा अधिक विद्रव) आत व बाहेर सारख्याच प्रकारे विसृत होणारे i. phyllous समपर्णी स्वरुप व विस्तार या दृष्टीने सारखी पाने असलेले i. planogamete समचरगंतुक हालचाल करणारी पण सारख्या आकाराची प्रजोत्पादक कोशिका i. sporous समबीजुकी सर्व सारखी बीजुके प्रसवणारी (वनस्पती) उदा. एक्किसीटम i. spory समबीजुकत्व एकाच प्रकारची बीजुके निर्मिण्याचा गुण i. staminous (stemonous) समकेसरी संदले व प्रदले यांच्याइतकी केसरदलांची संख्या असलेले फूल उदा. धोत्रा, नागदौना इ. फुलातील सर्व केसरदले सारखी असलेले फूल i. styly समकिंजलत्व एका जातीतील भिन्न वनस्पतींच्या फुलांमध्ये सारख्या उंचीची किंजले असण्याचा गुण पहा heterostyly i. type समस्वरुप, समप्ररुप भिन्न देशांत सारखेच स्वरुप असणारी विशिष्ट वनस्पती. parenchyma Rate this meaning Thank you! 👍 iso- ग्रंथालयशास्त्र | English Marathi | | (short for International Organisation for Standardisation) आमासं Rate this meaning Thank you! 👍 iso- यंत्र अभियांत्रिकी | English Marathi | | सम mono (in comb) Rate this meaning Thank you! 👍 iso- भूगोल | English Marathi | | (in comb.) (equal, homogeneous; uniform) सम- mon- Related Words iso- iso-osmotic iso-corrosion chart iso-corrosion lines iso cost curve iso cost line iso-electric point (pi) iso product curve iso revenue curve iso-structural compounds international organisation for standardisation isoquant mon mono- હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP