Dictionaries | References k Kolmogorov equations Script: Latin Meaning Related Words Kolmogorov equations शिक्षणशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोल्मोगोरोव्ह समीकरणे ( कोल्मोगोरोव्हने विकलन (्differential) समीकरणाच्या दोन पद्धती तयार केल्या आहेत. त्यापैकी प्रत्येक पद्धत अनेकदा मार्कोव्ह प्रक्रमाकरता संक्रमण संभाव्यतेची एकमात्र उकल निश्चित करते. समीकरणाच्या या दोन पद्धतींना पुरोग व पश्चग समीकरणे असे म्हणतात.)(also called forward and backward equations) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP