Dictionaries | References
l

Lamarckism

   
Script: Latin

Lamarckism     

जीवशास्त्र | English  Marathi
 पु. Bot., Zool.(after J.B.de Monet Lamarck) लॅमार्कवाद

Lamarckism     

राज्यशास्त्र  | English  Marathi
लामार्कची उपपत्ति
नवीन जातींच्या उत्पत्तीसंबंधीचा फेंच प्राणिशास्त्रज्ञ जे.बी.लामार्क यांचा सिद्धांत - बाह्यपरिस्थितीचा सजीवांवर होणारा प्रत्यक्ष परिणाम पुढच्या पिढीत उतरून सजीवांच्या विद्यमान जातींत फरक पडतो व परिस्थितीशी समरस होणाऱ्या नवीन जाती उदयास येतात. याला प्रायोगिक पुरावा नसल्याचे औगुस्त वाइझमान यांना दाखविल्याने अशी कल्पना स्वीकारली गेली नाही. परंतु अलीकडे नव लामार्कवादी शास्त्रज्ञांनी परिस्थिती आणि जातींचे अनुयोजन लक्षात घेऊन निराळ्या स्वरुपात लामार्कांच्या उपपत्तीस पाठिंबा व्यक्त केला आहे.
Neo Lamarckism

Lamarckism     

कृषिशास्त्र | English  Marathi
 पु. लामार्कवाद

Lamarckism     

परिभाषा  | English  Marathi
 पु. लामार्कवाद
= Lamarckianism

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP