Dictionaries | References
m

metameter

   
Script: Latin

metameter     

रूपांतरित मूल्य (न.) ( कोणत्याही प्राचलावर अवलंबून नसलेले रूपांतर समीकरण वापरून मिळवलेले मात्रा किंवा प्रतिसाद यांचे रूपांतरित मूल्य. हे रूपांतरण लाग किंवा प्रसामान्यक असते. मात्रा-प्रतिसाद संबंधाचे विश्लेषण किंवा अभिव्यक्ती सोपी करण्यासाठी ह्याचा मुख्यतः उपयोग करतात. हा शब्द हॉगबेन यांनी सुचवला.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP