Dictionaries | References
n

nutation

   
Script: Latin

nutation     

भूशास्त्र  | English  Marathi
 न. अक्षविचलन

nutation     

जीवशास्त्र | English  Marathi
 न. Bot.(the rotation in space of the apex of an axis which is growing in length) शिखावर्तन

nutation     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
(ज्यो.) अक्षांदोलन
(ववि.) प्रच्यवन

nutation     

 न. प्रच्यवन

nutation     

राज्यशास्त्र  | English  Marathi
प्रच्यवन
खोड, फांदी इ. अवयवांच्या टोकांची वेढे देत जाणारी सर्पिल अथवा एका बाजूकडून दुसरीकडे होणारी वाढ, विभाजी भागांतील (टोकातील) वाढीच्या दिशेत व प्रमाणात होणाऱ्या सतत बदलामुळे होणारी घटना
वाढ होत असलेल्या अवयवाच्या टोकाचे बाजूकडे झुकणे, यामुळे ते टोक नागमोडी वाढलेले आढळते.
n.revolving परिवर्धन
वाढणाऱ्या खोडाच्या टोकाचे सभोवार वळणे, त्यामुळे हवेत त्याची फिरकी बनते, याचे कारण टोकामधील वाढीची प्रक्रिया क्रमाने टोकाच्या निरनिराळ्या बाजूकडे बदलत राहते, याचा परिणाम त्या खोडास जवळच्या आधारावर वेढून राहण्यात होतो. हा प्रकार वेलींच्या व तणावांच्या टोकास दिसुन येतो, वेलीच्या व तणाव्यांच्या (प्रतानांच्या) टोकास सतत

nutation     

भूगोल  | English  Marathi
Astron.(as a small inequality in the motion of precession; an oscillation of the earth's pole about the mean position) प्रच्यवन (न.) (च्यवन - moving, motion, प्र - speical; specific)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP