Dictionaries | References
p

phyto-

   
Script: Latin

phyto-     

राज्यशास्त्र  | English  Marathi
वनस्पति-, पादप-
वनस्पति या अर्थाचा एक ग्रीक उपसर्ग, मराठीत उपसर्ग किंवा प्रत्ययाप्रमाणे वापरता येतो.
p. chrome प्रकाशग्राही रंजक (वर्णक)
प्रकाशाचे ग्रहण करणारे रंगद्रव्य
p. edaphon सूक्ष्मपादप
जमिनीतील सूक्ष्म वनस्पती.
p. graphy (descriptive botany) वर्णनात्मक वनस्पतीशास्त्र
वनस्पतींच्या वर्गीकरणात गण, कुल, वंश व जाती इ. भिन्न थरावरच्या एककांच्या वर्णनांशी संबंधित वनस्पतिशास्त्राची शाखा.
p. hormone पादपसंप्रेरक
वाढ व विकास यांवर प्रभाव पाडणारा वनस्पतींतील विशेष (रासायनिक) पदार्थ
phytology.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP