Dictionaries | References p Psilophytinae Script: Latin Meaning Related Words Psilophytinae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 नग्नपादप वर्ग, सायलोफायटीनीवाहिनीवंत अबीजी वनस्पती विभागातील (नेचाभ पादप, टेरिडोफायटा) प्रारंभिक वनस्पतींचा वर्ग, यातील वनस्पती अत्यंत साध्या व मूलहीन असून बीजुककोश शाखांच्या वा उपशाखांच्या टोकास एकेकटे असतात, पाने फार लहान किंवा नसतात. यांच्यापैकी काहींचे जीवाश्म पूर्व व मध्य डेव्होनियन ह्या अतिप्राचीन काळातील खडकांत सापडतात, कदाचित त्यापूर्वी त्यांचा क्रमविकास होत आला असावा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP