Dictionaries | References
p

pteridospermae

   
Script: Latin

pteridospermae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
बीजी नेचे गण, टेरिडोस्पर्मी
(सायकॅडोफिलिकेलीझ)
बीजे धारण करणारा तथापि नेचाभ वनस्पतीशी साम्य असणारा प्राचीन (अश्मीभूत) वनस्पतींचा गट, याचा अंतर्भाव प्रकटबीज वनस्पतींत करतात. पुराजीव महाकल्पातील खडकात यांचे शिलारुप अवशेष आढळतात, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे यांचेपासून बीजी वनस्पती विकास पावल्या असाव्यात असे काही शास्त्रज्ञ मानतात, प्रत्यक्ष त्यांचा उगम त्याच महाकल्पात प्रामुख्याने आढळणाऱ्या नेचांपासून झाला असावा अशीही विचारसरणी आढळते.
cycadofilicales

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP