Dictionaries | References
p

Pteropsida

   
Script: Latin

Pteropsida

राज्यशास्त्र  | English  Marathi |   | 
   टेरोप्सिडा विभाग
   पाणी व अन्नरस यांची ने आण करणारे घटक (वाहिका व वाहिन्या) असणाऱ्या वनस्पतींच्या दोन विभागांपैकी एक, दुसरा विभाग लायकोप्सिडा, पहिल्या विभागात नेचे (फिलिसीनी)
   प्रकटबीज व आवृतबीज (बीजी) वनस्पतींचा समावेश होतो, मोठी पाने व त्यामुळे रंभात असलेली पर्णविवरे हे यांचे वैशिष्ट्य तर लहान पाने व पर्णविवरांचा अभाव हे दुसऱ्याचे वैशिष्ट्य, दुसऱ्या विभागात लायकोपोडिनी, एक्किसीटीनी व सायलोफायटीनी यांचा अंतर्भाव करतात. काहींच्या मते स्फेनोप्सिडा हा अधिक एक विभाग मानावा व त्यामध्ये एक्किसीटीनीचा समावेश करावा. सिनो यांच्या मते सर्व वाहिनीवंत वनस्पतींचा (अबीजी व बीजी) अंतर्भाव एका विभागात (ट्रॅकिओफायटा) करावा तथापि असेही वर्गीकरण विवाद्य आहे.
   Tracheophyta.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP