-
m Remeasuring, reweighing, a formerly determined amount. Testing the accuracy.
-
पु. १ पिकाच्या अंदाजाचा प्रकार . शेतांतील सगळ्या उत्पन्नाची मोजणी करण्याकरितां त्यांतील निरनिराळ्या भागांतून थोडे थोडे पीक कापून त्यांतील धान्य मोजणे , सामान्यतः थोड्या अंशाचा बरोबर निश्चय करुन , अनुभव पाहून त्यावरुन सगळ्याचे अनुमान करणे . ( क्रि० पाहणे ; घेणे ; करणे ). २ पूर्वी अनुमानाने निश्चित केलेला आंकडा पुन्हां तपासणे ; पाहणे ; वजन करणे ; पुन्हां मोजणी , पाहणी , तपासणी इ० ३ दुसर्याने केलेल्या एखाद्या गोष्टीची परीक्षा घेण्याकरितां ती पुन्हा करणे ; चांचणी करणे . ( क्रि० घेणे ; करणे ; काढणे ; पाहणे ). [ फा . ]
-
nimatānā m The cutting of a few handfuls of a crop from different parts of a field; in order, by measuring the corn contained in them, to calculate the whole produce: also, generally, determining accurately a little, and thence inferring the whole. v पाह, घे, कर. 2 Remeasuring, reweighing, or re-examining a formerly determined amount; and, laxly, re-doing, in order to test it, a matter done by another. v घे, कर, काढ, पाह.
Site Search
Input language: