Dictionaries | References
r

Ranales

   
Script: Latin

Ranales

राज्यशास्त्र  | English  Marathi |   | 
   मोरवेल गण, रॅनेलीझ
   बेंथॅम व हूकर यांच्या वर्गीकरण पद्धतीप्रमाणे हे द्विदलिकित वनस्पतींचे गोत्र असून त्यात मोरवेल कुल चंपक कुल, सीताफळ कुल, गुडूची कुल व कमल कुल यांचा समावेश गण या संज्ञेने होतो. बेसींच्या पद्धतीत मोरवेल गणात ह्या कुलांशिवाय तमाल कुल, जातिफल कुल व मिरी कुल यांचाही अंतर्भाव आहे. हचिन्सनांनी फक्त मोरवेल कुल व कमल कुल यांचा समावेश केला आहे. या गणातील काष्ठयुक्त वनस्पती प्रारंभिक व औषधीय वनस्पती विशेषत्व पावलेल्या आहेत. पुष्पदलांची सर्पिल मांडणी, मुक्त व अवकिंज किंजपुट, सुटी परिदले इत्यादी लक्षणे येथे आढळतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP