Dictionaries | References
r

renewal equation

   
Script: Latin

renewal equation     

नवीकरण समीकरण ( ह्या संकलक समीकरणास 'नवीकरण समीकरण' म्हणतात. ह्यात a(t) हे अज्ञात असते, व F(t) हे संचयी वितरण फल असते. जर a(t) परिबद्ध असेल तर वरील समीकरणाचे हे एकच उत्तर असते. या उत्तरातील M(t) हे नवीकरण फल आहे.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP