-
वेसवार m. m. (also written
वेशव्°, or वेषव्°) a partic. condiment or kind of seasoning (consisting of ground coriander, mustard, pepper, ginger, spice &c.), [Suśr.]
-
वेसवार m. (
-रः) A condiment, as ground coriander, mustard, pepper, spice, &c.
-
पु. १ दोन तीन प्रकारच्या डाळी , धने , हळद , मिरच्या इ० पदार्थ तळून किंवा भाजून भाजी इत्यादिकावर घालण्यासाठीं त्याचें जें कूट करतात तो मसाला . २ मेतकूट . ३ ( कों . ) कच्चा मसाला . मांस व वेसवार यांचीं पोटीसें वातार्बुदावर बांधावीं . - योर २ . २६१ . [ सं . वेशवार ] वेसवाराचें लोणचें - न . मोहर्या , मेथ्या , हिंग , हळद इ० चें चूर्ण आंत घालून करतात तें लोणचें .
-
m A condiment or मसाला.
Site Search
Input language: