Dictionaries | References
r

Rosales

   
Script: Latin

Rosales     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
गुलाब कण, रोझेलीझ

Rosales     

राज्यशास्त्र  | English  Marathi
गुलाब गण, रोझेलीझ
बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीप्रमाणे हे गोत्र समजले जाते व एंग्लर व प्रँडल यांच्या व बेसीच्या पद्धतीत हा गण असून त्यात शिंबी कुल, गुलाब कुल इत्यादींचा समावेश होतो. हचिन्सनांच्या पद्धतीत शिंबी कुलाचा समावेश नाही. ह्या गणाचा उगम मोरवेल गणाशी संबंधित असून त्यातील फुले चक्रीय, पूर्ण, एकसमात्रापासून अरसमात्र या मर्यादेत मुक्तप्रदल, पंचभागी असतात, केसरदले अनेक, किंजदले थोडी किंवा अनेक, सुटी किंवा जुळलेली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP