Dictionaries | References
s

Sapotaceae

   
Script: Latin

Sapotaceae

भौतिकशास्त्र  | English  Marathi |   | 
   मधूक कुल, मोह कुल, सॅपोटेसी

Sapotaceae

राज्यशास्त्र  | English  Marathi |   | 
   मधूक (मोह) कुल, सॅपोटेसी
   चिकू, मोह, खिरणी, बकुळ इत्यादी चिकाळ वनस्पतींचे द्विदलिकित कुल, याचा अंतर्भाव बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत टेंबूर्णी गणात (एबेनेलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- काष्ठयुक्त व एकाआड एक साध्या पानांच्या वनस्पती, सच्छदक द्विलिंगी फुले, संदले ४-
   दोन मंडळात व जुळलेल्या तितक्याच पाकळ्यांचे एक वर्तुळ किंवा दोन वर्तुळे, अनेक जुळलेल्या ऊर्ध्वस्थ किंजदलांचा किंजपुट, मृदुफळात अनेक बीजे असतात.

Sapotaceae

कृषिशास्त्र | English  Marathi |   | 
  स्त्री. सॅपोटेसी
  न. मोहकुल

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP